Haripath | हरिपाठ
-
श्री संत ज्ञानदेव हरिपाठ
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ – १ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥मंथुनी नवनीता तैसें घे […]
-
श्री संत एकनाथ हरिपाठ
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावॆं जैसा तैसा हरि ऎक ।।१।।हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं ।।२।।जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ । तॆचि झालीं अंगॆं हरिरूप ।।३।।हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ । मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ।।४।।हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।।५।। – १ हरि बॊला […]
Connect with us